Breaking
Updated: नोव्हेंबर 1, 2025
अल्पवयीन मुलीचे अपहरण ; तरुणावर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई -: दारूच्या नशेत घराच्या बाहेर उभी केलेल्या मोटरसायकलवर दगड मारून दोघांनी गाडी फोडली.हा प्रकार शुक्रवारी रात्री गुरुवार पेठ परिसरात घडला. या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
गुरुवार पेठ परिसरात शिक्षक असणारे विजय कोंबडे राहतात. शुक्रवारी रात्री ते आपली एम.एच.४४-एच ५५७५ या क्रमांकाची फॅशन प्रो ही मोटारसायकल घराबाहेर लावली होती. रात्री उशिरा गांधी नगर परिसरात राहणारे जय सरवदे व दिपक वाघचौरे या दोघांनी दारूच्या नशेत मोटार सायकलवर दगड घालून मोटार सायकल फोडून नुकसान केले. म्हणून या दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.