Breaking
Updated: सप्टेंबर 26, 2025
वीज पडून गुरे दगावलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज तालुक्यातील बेंगळवाडी येथील रामहरी रामचंद्र शिंदे व कोरडेवाडी येथील रजाक गणीमिया शेख यांचे गुरे वीज पडून दगावले होते. आमदार नमिता मुंदडा यांच्या सुचनेवरून व जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांच्या प्रयत्नातून तहसील कार्यालयाच्या आपत्ती व पुनर्वसन विभागातर्फे या दोन्ही पशुपालकांना प्रत्येकी ३७ हजार ५०० रुपयांची मदत मंजूर झाली. तहसीलदार राकेश गिड्डे यांनी या पशुपालकांना मदतीचे धनादेश सुपूर्द केले.