Breaking

सारणी येथील युवकाची आत्महत्या

Updated: सप्टेंबर 19, 2025

By Vivek Sindhu

सारणी येथील युवकाची आत्महत्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथील मूळ रहिवासी असलेले अशोक नारायण भंडारे (42 वर्षे) यांनी दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वा. दरम्यान आपल्या सारणी गावातील शेतामध्ये झाडाला दोरी बांधून फाशी घेऊन आत्महत्या केली.
ते उमरी (केज) येथील मुकबधीर निवासी विद्यालय येथे गेल्या 17 वर्षापासून 100% वेतनासह काळजीवाहक पदावर कार्यरत होते. ते केज येथे वास्तव्यास होते. त्यांचा स्वभाव प्रेमळ, मितभाषी होता. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. त्यांचा अत्यविधी केज येथील स्मशानभुमी येथे करण्यात आला.


Categories

Recent Posts