किल्लेधारूर – तालुक्यातील असोला येथे सोमवार (दि.२१) रोजी रात्री १२ च्या दरम्यान नांदूरकीच्या झाडावर वीज पडल्याने शहाजी सखाराम चोले या शेतकऱ्याची एक म्हैस व एक गाय अशी दोन जनावरे दगावली आहेत .
Breaking
Updated: July 22, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकिल्लेधारूर – तालुक्यातील असोला येथे सोमवार (दि.२१) रोजी रात्री १२ च्या दरम्यान नांदूरकीच्या झाडावर वीज पडल्याने शहाजी सखाराम चोले या शेतकऱ्याची एक म्हैस व एक गाय अशी दोन जनावरे दगावली आहेत .