Breaking
केज – लाडेवडगाव (ता. केज) येथील शेतकरी ज्ञानोबा मनिक माने हे सातबारा व इतर कागदपत्र आणण्यासाठी केज येथील पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागील तलाठी कार्यालयात १८ जून रोजी दुपारी ४ वाजता आले होते. त्यांनी दुचाकी (एम. एच. १३ बी. बी. ७८८५) कार्यालयासमोर पटांगणात लावली होती. अज्ञात चोरट्याने पाळत त्यांची १० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Last Updated: June 26, 2025
Share This Post