Breaking
Updated: जून 10, 2026
उमरीतून टॉवरचे २५ हजाराचे केबल चोरले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – उमरी (ता. केज) येथील इन्ड्स कंपनीच्या मोबाईल टॉवरचे २५ हजार रुपये किंमतीचे २५० मीटर एरटेल पॉवर केबल अज्ञात चोरट्यांनी कट करून चोरून नेल्याचे उघडकीस आले. सिक्युरिटी कंपनीचे पेट्रोलिंग गार्ड रामेश्वर जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार फुलचंद सानप हे करीत आहेत.