Breaking
Updated: एप्रिल 29, 2026
आष्टी तालुक्यात सौरपंप चोरट्यांचा सुळसुळाट; पांढरी शिवारातून मोटार संच लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelसिरसाळा: सिरसाळा ते परळी रोडवर जुन्या वादातून एका तरुणावर काचेच्या बाटलीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोविंद अशोक गायकवाड वय ३४ वर्षे या पोलीस कर्मचाऱ्याने सिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी व आरोपी हे नात्याने सासरे-जावई आहेत.
फिर्यादी आणि त्यांचे वडील सिरसाळा येथून गावाकडे जात असताना आरोपी धम्मानंद किरवले, बळीराम बनसोडे आणि कालिदास बनसोडे यांनी त्यांना अडवले. आरोपी धम्मानंद याने हातातील काचेची बाटली फिर्यादीच्या डोक्यावर मारून डोके फोडले. सिरसाळा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार आडेकर तपास करत आहेत.