Breaking
Updated: जानेवारी 16, 2026
केजमधील मंदिरांनी काढून घेतले परवाने
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, केज तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) परवाना घेणे बंधनकारक केले आहे. या मोहिमेला प्रतिसाद देत शिक्षक कॉलनी येथील विविध मंदिरांच्या वतीने अधिकृत परवाना घेण्यात आले.
कायद्याचे पालन करून धार्मिक उत्सव आणि दैनंदिन विधी साजरे करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शिक्षक कॉलनीतील विविध मंदिर समितीने परवाना घेतला असून ज्यांनी परवाने घेतले नाहीत. त्यांनी परवाने काढून घ्यावेत.
स्वप्निल उनवणे
पोलीस निरीक्षक, केज.