Breaking
Updated: मे 30, 2026
गणेश जगन्नाथ कदम यांचे निधन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई – अंबाजोगाई येथील छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा युवकांचे श्रद्धास्थान गणेश जगन्नाथ कदम यांचे वय 35 यांचे निधन झाले
अंबाजोगाई येथील युवकांचे श्रद्धास्थान गणेश जगन्नाथ कदम हे प्रतिष्ठित व्यापारी अनंत कदम यांचे बंधू होत दि 29 मे रोजी गणेश कदम यांचे निधनाची वार्ता समजतात सर्व स्थरातील नागरिक युवक प्रतिष्ठित व्यक्ती व्यापारी यांनी त्यांच्या भट गल्ली येथील निवासस्थाने गर्दी केली होती आज दि 30 मे रोजी हिंदू समशानभूमी बोरुळ तलाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी एक भाऊ तीन बहिणी आई-वडील असा परिवार आहे गणेश कदम यांच्या निधनाची वार्ता शहरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे