Breaking
Updated: जानेवारी 31, 2026
ऊसतोड मजुराचे कष्टाचे 9 लाख अन् सोने लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: तालुक्यातील मंगळवारपेठ कॉर्नर येथे असलेल्या ‘न्यू गजानन ॲग्रो ट्रेडर्स’ या कृषी सेवा केंद्रात घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या वरचे पत्रे कापून आत प्रवेश केला आणि ६८ हजार ३२१ रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना २९ आणि ३० जानेवारीच्या दरम्यान घडली आहे.
फिर्यादी कमलाकर महादेव सोनवणे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी दुकानातून विविध कंपन्यांच्या तीन पाणबुडी मोटारी आणि इलेक्ट्रिकल किटकॅट फ्युजची पेटी असा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक सोपणे हे करत आहेत.