तेलगाव – भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका व्यक्तीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळच्या वेळी घडली.दरम्यान घटनेची माहिती समजताच दिंद्रुड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.