चकलांबा – शिरूर कासार तालुक्यातील घोगसपारगाव मंडलेश्वर वस्ती येथे हायवाच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळताच (दि.४) बुधवार रोजी कारवाई करत २५,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Breaking
Updated: June 6, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelचकलांबा – शिरूर कासार तालुक्यातील घोगसपारगाव मंडलेश्वर वस्ती येथे हायवाच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळताच (दि.४) बुधवार रोजी कारवाई करत २५,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.