पाटोदा : तालुक्यातील गांधनवाडी (जगताप वस्ती) येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ४७ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.