बीड – काल संध्याकाळी राजुरी फाट्यावर कारच्या धडकेत दिलीप वसंत शिंदे वय 55 वर्ष राहणार नवगण राजुरी हे आपल्या मोटारसायकल वर राजुरी हून बीड कडे येत असताना त्यांना मागून भरधाव वेगाने येणार्‍या कार ने निष्काळजी पणाने कार चालवत येऊन धडकदिल्याने दिलीप वसंत शिंदे हे जख्मी झाले होते तेव्हा त्यांना उपचार कामी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.