Breaking
Updated: सप्टेंबर 25, 2025
एएसपी चेतना तिडके यांच्या निदर्शनास आला प्रकार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – राज्याच्या पर्यावरण व पशु संवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह कॉमेंट्स केल्याप्रकरणी एक जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्याच्या पर्यावरण व पशु संवर्धन मंत्री पंकजाताई यांच्याबद्दल सचीन लोंढे याने त्याच्या फेसबुक अकांउटवरुन आक्षेपार्ह कॉमेंट्स केल्याची तक्रार भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी दिल्यावरून सचिन लोंढे या व्यक्तिविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे हे करीत आहेत.