Breaking
Updated: एप्रिल 22, 2026
नाव्होली येथून दुचाकी लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – नाव्होली (ता. केज) येथील प्रदिप उतरेश्वर बिक्कड हा तरुण त्याचे आजोबाच्या नावे असलेली दुचाकी (एम. एच. ४४ एफ. ६१९८) वापरतो. त्याने ही दुचाकी ९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरासमोर लावली होती. अज्ञात चोरट्याने ही २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. प्रदीप बिक्कड याच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. सहाय्यक फौजदार बाबासाहेब सानप हे तपास करताहेत.