Breaking
Updated: नोव्हेंबर 5, 2025
भाडे थकल्याने ग्रा. पं. ने गाळ्यांना ठोकले कुलूप
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – विडा (ता. केज) येथे ग्रामपंचायतीकडून गाळे भाड्याने घेऊन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी मागील दोन वर्षांपासून भाडे थकविले. त्यांना तीन वेळा नोटीस देऊन ही भाडे भरीत नसलेल्या गाळ्यांना कुलूप ठोकण्यात आले आहे. त्यामुळे व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायतीच्या गाळ्याचे भाडे वसूल वसुली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी पुरेसा पैसे नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे व्यापाऱ्यांनी गाळ्यांचे भाडे न भरल्यास अशीच कारवाई करण्यात येईल.
सुरज पटाईत