गेवराई : आगारनांदूर (ता. गेवराई) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ४ ऑगस्टच्या रात्री ११ वाजल्यापासून ५ ऑगस्टच्या पहाटे १.३० वाजेपर्यंत घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
Breaking
Updated: August 11, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई : आगारनांदूर (ता. गेवराई) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ४ ऑगस्टच्या रात्री ११ वाजल्यापासून ५ ऑगस्टच्या पहाटे १.३० वाजेपर्यंत घडल्याचे पोलिसांनी सांगितले.