Breaking
Updated: एप्रिल 22, 2026
मुख्याध्यापकांची पोलिसांकडे तक्रार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- केजच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या सभागृहाच्या खिडकी व दरवाजाची अज्ञात व्यक्तींनी मोडतोड केली आहे.
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज येथील शाळेच्या सभागृहाचा दरवाजा आणि खिडकी तसेच अन्य एका खोलीच्या खिडकी आणि दरवाजासह व्हरांड्याची तोडफोड करून नासधूस केली आहे. सदर प्रकार हा मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.