अंबाजोगाई – अबुधाबी विद्यापीठ दुबई (कॅम्पस) येथे 23 मे 2025रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत वेणूताई चव्हाण प्रतिष्ठान संचलित, कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, आंबेजोगाई येथील डॉ. दिलीप सिताराम मस्के यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल बेस्ट अकॅडमिशन अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.