बीड – बीड जिल्हयात कायदा व सुव्यस्थेबाबत आगामी काळात दि. 7 जून 2025 रोजी मुस्लीम धर्मीय लोकांचा पवित्र सण बकरी ईद व तिथीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी एकाच दिवशी होत आहे. तसेच राजकिय पक्ष संघटनेच्या वतीने न्याय मागणीसाठी विविध प्रकारचे निदर्शने, अंदोलने, उपोषण,मोर्चे इत्यदी होण्याची शक्यता आहे.