चकलांबा – शिरूर कासार तालुक्यातील घोगसपारगाव मंडलेश्वर वस्ती येथे हायवाच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळताच (दि.४) बुधवार रोजी कारवाई करत २५,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.