Breaking
Updated: नोव्हेंबर 1, 2025
वडवणीच्या बस पॉईंटला महिलेचे गंठण चोरले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelवडवणी – आधिमाया दत्ता बडे (वय 29 वर्ष) रा. खामगाव ता. परळी ही महिला वडवणी येथे मामाकडे दिवाळी साजरी करण्यासाठी आल्या होत्या. तर दिवाळीचा सण साजरा करून माहेरी खामगावकडे जाती वेळेस बसमध्ये चढत असताना छोट्या पर्स बॅगेत ठेवलेली गंठण 81,250/- एक सोन्याचे पटटी गंठण दोन तोळे अडीच ग्रॅम जुनी वापरती कि.अं. 81,050/ -रु. किंमतीचे कोणीतरी आज्ञात चोरट्यांनी चोरुन नेहले आहे. म्हणून आदिमाया बडे यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.