Breaking
Updated: ऑक्टोबर 7, 2025
युवराज भुंबे यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे बुधवारी डिघोळ अंबा येथे आयोजन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बजरंगबप्पा सोनवणे (बीड लोकसभा) हे तर प्रमुख पाहुणे म्हणून दीपक वजाळे (उपविभागीय दंडाधिकारी, अंबाजोगाई.) तसेच यावेळी पृथ्वीराज साठे (माजी आमदार, केज विधानसभा.), राजकिशोर मोदी (माजी नगराध्यक्ष, न.प.अंबाजोगाई.), सौ.भाग्यश्रीताई बाळासाहेब सोनवणे (सरपंच, डिघोळअंबा),
शरद जोगदंड (पोलिस निरीक्षक, अंबाजोगाई शहर), मुरलीधर खोकले (पोलिस निरीक्षक, अंबाजोगाई ग्रामीण), ज्ञानेश्वर कांबळे (स.पो.निरीक्षक, अंबाजोगाई शहर),
शेंडगे साहेब (स.पो.निरीक्षक, युसूफवडगाव), जीवनराव गायकवाड (बीड जिल्हाध्यक्ष, आर.पी.आय – खरात), दीपकभैय्या शिंदे (बीड जिल्हा उपाध्यक्ष, रा.कॉं.शरद पवार पक्ष), धिमंत राष्ट्रपाल (मराठवाडा प्रवक्ता, आर.पी. आय – खरात), अनंतराव अंजान (सरपंच, सनगांव), सुभाष घुंडरे (माजी सरपंच, डिघोळअंबा), अमरराव देशमुख (तालुकाध्यक्ष, रा.कॉं.शरद पवार पक्ष, अंबाजोगाई), बालाजी मुळे (उपसरपंच, डिघोळ अंबा), डिगांबर घुंडरे (चेअरमन, से.सह.सो.डिघोळअंबा), बालासाहेब जोगदंड (मुख्याध्यापक, जि.प.डिघोळ अंबा), बी.एम.खाडे (ग्रामविकास अधिकारी, डिघोळ अंबा), महेश उजगरे (सरपंच, हिवरा) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी सेवापूर्ती सन्मान सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनिय असे आवाहन व नम्र विनंती अमर युवराज भुंबे, अक्षय युवराज भुंबे, प्रसाद युवराज भुंबे आणि भुंबे परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.