सिरसाळा – बीड-परळी महामार्गावर सिरसाळा जवळ हायवा व दुचाकीचा भीषण अपघात आज बुधवार (दि.२५) रोजी सकाळी ०९ च्या सुमारास झाला.या अपघातात दुचाकीस्वार अमोल बालासाहेब लव्हाळे (रा. सुकळी) यांचा जागीच मृत्यु झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
Breaking
Updated: June 27, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelसिरसाळा – बीड-परळी महामार्गावर सिरसाळा जवळ हायवा व दुचाकीचा भीषण अपघात आज बुधवार (दि.२५) रोजी सकाळी ०९ च्या सुमारास झाला.या अपघातात दुचाकीस्वार अमोल बालासाहेब लव्हाळे (रा. सुकळी) यांचा जागीच मृत्यु झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.