Breaking
विद्याप्रकाश पब्लिक स्कूल, अंबाजोगाई (इंग्रजी माध्यम) यांच्याकडे खालील जागा भरणे आहेत. Secondary Teacher Social Studies (History, Geography) ― 01 Post Qualification : M.A. / B.A. B.Ed. ◆ इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपली अर्ज व कागदपत्रे खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर WhatsApp द्वारे जाहिरात प्रकाशित झाल्यापासून दहा दिवसांच्या आत पाठवावीत.
Last Updated: June 22, 2025
Share This Post