Breaking

मतिमंद तरुणीचा घरात शिरून विनयभंग

मतिमंद तरुणीचा घरात शिरून विनयभंग

WhatsApp Group

Join Now

केज -एका अपंग व मतिमंद तरुणीच्या घरात घुसून विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली.
तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय अपंग व मतिमंद तरुणी ही ४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता घरी एकटीच असल्याची संधी साधून बाळू जालिंदर कांबळे (रा. लव्हुरी) याने घरात घुसून विनयभंग केला. पीडित तरुणीच्या चुलतीने दिलेल्या तक्रारीवरून बाळू कांबळे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार अशोक सोनवणे हे करीत आहेत.

Last Updated: July 5, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.