अंबाजोगाई येथील न्यू व्हिजन पब्लिक स्कुल यांच्याकडे शिक्षकांच्या जागा त्वरित भरणे आहे.
PGT – Computer Science & English – Each 01 Post Qualification : Post Graduate in relevant subject with B.Ed.
TGT – Mathematics – 02 Posts Qualification : Post Graduate or Graduate in relevant subject with B.Ed.
PRT – Science & Social Science – Each 01 Post Qualification : Post Grafuate / Graduate with B.Ed. / D.Ed. or D.E.1Ed.
PET – Physical Education – 01 Post Qualification : M. P. Ed. / B. P. Ed.
◆ अधिक माहितीसाठी सोबतची इमेज पाहावी.
● योग्य उमेदवारांसाठी सॅलरीची मर्यादा नाही, योग्यतेनुसार आकर्षक सॅलरी मिळेल. ● नामांकित English Medium स्कुलमधील किमान 3 वर्षाचा अनुभव असावा. ● इंग्रजीवर प्रभुत्व आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक ● बॅचलर्ससाठी राहण्याची आणि जेवणाची सोय
मुलाखतीची वेळ – दि. 21 जून 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 04 वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण : मोदी लर्निंग सेंटर रिंग रोड, अंबाजोगाई.