बीड – बीड तालुक्यातील वांगी परिसरात बालासाहेब गोरख हाडूळे या शेतकर्‍याच्या 11 शेळ्या ह्या बिबट्याने ठार मारल्या आहेत.हि घटना आज दिनांक 25 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली आहे.