बीड – कोर्टाने संतोष देशमुख प्रकरणातून दोषमुक्त करण्याचा विनंती अर्ज फेटाळला; उज्ज्वल निकम यांची माहिती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या बीड स्थित विशेष कोर्टाने या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराडला जोरदार झटका दिला आहे.