बीड : शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जालना रोडवरील सॅफरॉन हॉटेलसमोर विद्यार्थ्याला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Breaking
Updated: August 26, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जालना रोडवरील सॅफरॉन हॉटेलसमोर विद्यार्थ्याला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.