Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

शिक्षकाची दुचाकी लंपास

Updated: नोव्हेंबर 21, 2025

By Vivek Sindhu

शिक्षकाची दुचाकी लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज शहरातील वसंत महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रकाश दत्तू जाधव हे गणेश नगर भागात वास्तव्यास आहेत. त्यांनी १९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४५ वाजता दुचाकी (एम. एच. ४४ डब्ल्यू ५०७६) घरासमोर लावली होती. अज्ञात चोरट्याने रात्रीतून त्यांची ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांच्या तक्रारीवरून केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.


Categories

Recent Posts