बीड – स्वा. सावरकर शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४२ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी आपले विचार मांडले. वीर सावरकर हे भारताचे एक महान स्वातंत्र्यसेनानी आणि देशभक्त होते.