बीड : राज्यात सक्रिय होत असलेल्या मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यालाही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. ६, ७ आणि ८ ऑगस्ट या सलग तीन दिवस बीड जिल्ह्यात हलक्यापासून मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Breaking
Updated: August 5, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : राज्यात सक्रिय होत असलेल्या मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यालाही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. ६, ७ आणि ८ ऑगस्ट या सलग तीन दिवस बीड जिल्ह्यात हलक्यापासून मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.