परळी : परळी-सिरसाळा रस्त्यावर शुक्रवारी (दि. १) रात्री साडेअकराच्या सुमारास कार व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक मालक सय्यद मगदुम सय्यद जफर (वय ४५, रा. पेठ मोहल्ला, परळी वैजनाथ) यांचा जागीच मृत्यू झाला.
Breaking
Updated: August 2, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी : परळी-सिरसाळा रस्त्यावर शुक्रवारी (दि. १) रात्री साडेअकराच्या सुमारास कार व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक मालक सय्यद मगदुम सय्यद जफर (वय ४५, रा. पेठ मोहल्ला, परळी वैजनाथ) यांचा जागीच मृत्यू झाला.