केज – साळेगाव (ता. केज) येथील जनविकास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने थकबाकीदार कर्जदाराच्या गहाणखत ठेवलेल्या मालमत्ता जप्तीची कारवाई पोलीस बंदोबस्तात सुरू केली आहे.