Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बेपत्ता मुलीच्या शोधासाठी माहिती देण्याचे आवाहन

  बीड  : अंबिका चौक, बीड येथील राहत्या घरातून कुमारी साक्षी शिवाजी मोरे ही अल्पवयीन मुलगी दि. 18 डिसेंबर 2021 पासून पालकांनी बीड शहर व नातेवाईकांकडे शोध घेतला असता सापडली नाही. तरी खालीलप्रमाणे वर्णन केलेली मुलगी आढळून आल्यास पोलीस स्टेशन, शिवाजीनगर, बीड संपर्क 02442233056 व पोउपनि तुपे मो.क्र. 9850843712 वर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

            हरवलेल्या मुलीचे वर्णन : वय - 13 वर्षे उंची - 4 फुट 5 इंच, रंग-  सावळा, चेहरा- गोल, केस - काळे लांब, बांधा - सडपातळ, अंगात सोनेरी रंगाचा टॉप, काळ्या रंगाची धोती पँट व निळसर रंगाचे स्कार्प, भाषा - मराठी, वडारी.

Friday 5th of August 2022 07:50 PM

Advertisement

Advertisement