Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

तीन बकर्‍यांची चोरी

गेवराई : गेवराई येथील गणपती मंदिरासमोरुन चोरट्याने शेख खय्युम शेख सलीम (रा.गेवराई) यांच्या मालकीच्या चाळीस हजार रुपये किंमतीच्या तीन बकर्‍या चोरुन नेल्या 15 मे रोजी दुपारी अडीच ते चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गेवराई ठाण्यात शेख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुद्द गुन्हा नोंद झाला.

Tuesday 17th of May 2022 09:39 PM

Advertisement

Advertisement