Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

पैशासाठी मुलाने पित्याचे डोके फोडले

अंबाजोगाई : पैसे का देत नाही म्हणून मुलानेच वडिलांना काठीने मारहाण केली. शहरातील मोरेवाडी येथे 16 मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तिवारी रामचंद्र मोरे यांच्या फिर्यादीवरुन मुलगा भरत मोरोविरुद्ध शहर ठाण्यात मारहाणीचा गुन्हा नोंद झाला. पोलीस अधिक तपास करत आहे.

Tuesday 17th of May 2022 09:36 PM

Advertisement

Advertisement