Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शेतातून बैलजोडीची चोरी

परळी: तालुक्यातील धर्मापूरी येथील मरळ देवस्थान नामक शेतातून चोरट्यांनी दोन बैल चोरुन नेले. 11 मे रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. शेतकरी कैलास हनुमंत गिरी यांच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुध्द ग्रामीण ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद  झाला.

Thursday 12th of May 2022 05:31 PM

Advertisement

Advertisement