Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

सोनपेठ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करनार्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या

माजलगांव( प्रतिनिधी):- तालुक्यातील एका १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर तिघानी अत्याचार केल्यानंतर भेदरलेल्या तरुणीने विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली . सदर प्रकरणी मुलीच्या मामाने रविवार १ ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरुन तीन आरोपाविरोधात सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे , तालुक्यातील एका तांड्यावरील सोळा वर्षीय मुलगी महाविद्यालयात शिक्षण होती . त्याच्या शेजारी राहणारा गावातील मुले आदर्श शिंदे, मयुर मुठाळ, सुशील शिंदे हे तिन मुल मिळून मुलींची छेड काढत होते

सदरील युवकांना मुलीच्या कुटूंबीयांनी अनेकवेळा समजावून सांगितले होते . या दरम्यान १४ सप्टेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास महाविद्यालयीन तरुणीने विषारी द्रव्य प्रापण केले . उलट्या होत असल्याने या बाबत मुलीच्या आईने विचारले असता तिने विषारी द्रव्य पिल्याचे सांगितले . यानंतर पालक , नातेवाईकांनी मुलीला अंबेजोगाई येथे उपचारासाठी नेले . या ठिकाणी प्रथमोपचार करुन तरुणीला पुढील उपचारासाठी लातूर येथे नेण्यात आले . १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास

पिडित मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार भावाला सांगितला . १२ सप्टेंबर रोजी दुपारी एकते सायंकाळी पाच या दरम्यान आदर्श शिंदे याने फोन करुन तरुणीला गावाजवळील एका पडक्या शाळेत बोलावले . या ठिकाणी आदर्श माणिक शिंदे , मयुर मुजा मुठाळ , सुशिल भागवत शिंदे या तिघांनी एका अल्पवयीन

 तरुणीचे लचके तोडत जबरी अमानवी पद्धतीने सामुहिक अत्याचार केले आहे

 त्यामुळे विषारी द्रव पिल्याचे तरुणीने सांगितले .

अशा हैवानरूपी नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.त्या अनुषंगाने कायदेशीर बाबीचा विचार करणे अपेक्षित आहे व

सदरील त्या पिडीत कुंटूंबियाला सरंक्षण व आर्थिक मदत मिळावी त्या नराधामावर ३०७ भारतीय दंड संहिता वाढीव कलम देखील लावण्यात यावे व त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी तरच पीड़ित कुटुंबियाला खरे न्याय मिळाल्यावनी होईल व लोकशाहीचे पावित्र्य टिकल्यासरखे होईल . सदर घटना हि मानवतेला काळिमा फासणारी व समाजाला कलंकित करणारी व हृदयाला हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे 

तसेच भटक्या समाजावर होत आसलेले अन्याय अत्याचार थांबवावे व या आरोपींना तात्काळ

फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सचिन राठोड सरचिटणीस रा यु काँ पार्टी  यांनी केली आहे.

Tuesday 21st of September 2021 08:39 PM

Advertisement

Advertisement