Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

अंबाजोगाई -  अंबाजोगाई तालुक्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कडेकोट बंदोबस्त प्रत्येक चौकात तैनात ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये म्हणून पोलिसांच्या व्हॅन गस्त घालू लागल्या आहेत. तर ग्रामीण भागातही ग्रामीण पोलिस ठाणे, बर्दापूर पोलिस ठाणे यांच्या वतीने गावोगावी गस्त सुरू असून ग्रामीण भागातही आवश्यकतेप्रमाणे पोलिस यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.

Friday 30th of April 2021 07:32 PM

Advertisement

Advertisement