Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली

अंबाजोगाई -   अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे शंभर रुग्ण निघाले तर आज शनिवारी पुन्हा ७५ रुग्ण निघाले. तालुक्यात आजपर्यंत ३५०० पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित निघाल्याने शहरी व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.

Friday 30th of April 2021 07:31 PM

Advertisement

Advertisement