Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

मामाचा अल्पवयीन भाच्चीवर बलात्कार

गेवराई  - तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी असलेल्या एका नराधमाने आपल्या अल्पवयीन भाच्चीवर बलात्कार केल्याची घटना घडली असुन संबंधीत गून्हा पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडला असुन त्याचा तपास गेवराई पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आला  आहे .

   या बाबद मिळालेली माहिती  अशी की , मुळ पिंपळणेर येथील रहिवासी असलेली १३ वर्षिय मुलगी आपल्या आत्याच्या घरी पांगरी तांड्यावर राहत होती आत्याच्या नव-याने पिंपळनेर येथील आज्ञात लॉजवर या मुलीसोबत अतिप्रसंग केला पिंपळनेर आणि गेवराई पोलीसांनी कसुन चौकशी केल्यानंतर हा गून्हा रात्री उशीरा गेवराई पोलीस ठाण्यात दाखल केला आहे ३७६ पोस्को अंतर्गत गून्हा दाखल केला असुन आरोपी अद्याप फरार असुन संबंधीत घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक एडी भोसले ह्या करत आहेत .

Thursday 18th of February 2021 07:52 PM

Advertisement

Advertisement