Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

एसटी बस आणि कारची समोरासमोर धड़क

अहदनगर-अहदनगर जिल्हयातील जामखेड बटेवाडी शिवारास रविवारी रानी एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधीन दोन तरुणाचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमर्मीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी रानी उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

विजय गंगाधर गव्हाणे (वय २४) पंकज सुरेश तांबे (२४) अशी मृत पावलेल्या तरुणाची नावे आहेत. अपघातात मयूर संतोष कोळी (वय १८) हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण देथून कारने जामखेडच्या दिशेने येत होते. त्याची राज्य परिवहन महामंडळाची बस जामखेड येथून गावाच्या दिशेने येत होते. बटेवाडी शिवारात दोन्ही वाहने आनी असता, कोल्हें पेट्रोल पंपाजवल्यांची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोनिसांना देण्यात आली. पोनिसानी घटनास्थळ गाठताना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आनंजय गावात प्राथामिक उपचार घेतल्यानंतर पाडताना अहमदनगर येथील लिहिलायात रेफर करण्यातनं तिथे उपचार सुरु



Monday 10th of June 2024 07:56 PM

Advertisement

Advertisement