दुचाकी अपघातात बँक कर्मचार्याचा जागीच मृत्यू
गेवराई - शहरातुन जाणार्या धुळे सोलापुर महामार्गावरील जि ,प ,शाळे समोर दुचाकीस्वाराला अवजड वाहणाने चिरडल्यामुळे दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. गेवराई शहरातुन जाणार्या धुळे सोलापुर महामार्गावर जि प,शाळे,समोर दि, 31 रविवार ,रोजी सायंकाळी 6,वा सुमारास अपघात झाला शहरातुन नविन बसस्थानक कडे जात असताना पाठिमागुन भर वैगात येनार्यां बोअरवेल्स गाडीने चिरडल्याने (शाखा गेवराई )साह्यक व्यवस्थापक, सोमनाथ,लेंडगुळे,वय 35वर्ष,जागीच मृत्यु झाला, मयत सोमनाथ,लेंडगुळे, हे शहरातील मधे सहाय्यक शाखा व्यवस्थापक या पदावर कार्यरत होते.
Monday 1st of April 2024 09:49 PM