Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

डॉ.महेश अकोलकर यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गौरव

 अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  येथील डॉ. महेश अकोलकर यांना प्रगतिशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या बद्दल पेशवा प्रतिष्ठानच्या महिला आघाडीच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पदाधिकारी शुभांगी पत्की, कल्याणी सोनेसांगवीकर, मुख्याध्यापिका अंजली जोशी, स्वरूपा कुलकर्णी,प्रतिक्षा जोशी,श्रेया जोशी, जोस्ना लाटकर, मयुरी तोरंबेकर, स्वाती बनवस्कर,शैला अकोलकर आदी उपस्थित होते.

विषयतज्ञ अपेक्षा कसबे,मंगेश अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत असल्याचे डॉ.अकोलकर यांनी सांगितले.

Friday 9th of February 2024 05:23 PM

Advertisement

Advertisement