Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

ऊसतोड मजुर, पती, पत्नीला, विष पाजवुन जिवे मारण्याचा प्रयत्न

गेवराई - तालुक्यातील भोगलगाव येथील ऊसतोड पती पत्नीला विष पाजवुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धकादायक घटना भोगलगाव येथील ऊसतोड मजुर कविता, व तिचा, पती शिवाजी, पवार दोघा दांपत्याला आज्ञात चारते पाच जणानी मिळुन विष पाजवुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि 22 रोजी घडली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती सदर मजुर पती पत्नीस गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले होतै परंतु प्रक्रती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हालवण्यात आले आहे या मजुर दामपंत्यास विष का पाजले हे कळु शकले नाही घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Thursday 23rd of June 2022 12:51 PM

Advertisement

Advertisement