Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

माजलगांव येथेओबीसी आरक्षण पे चर्चा बैठक

माजलगांव -माजलगांव येथे काल ओबीसी आरक्षण पे चर्चा बैठक विविध प्रकारच्या मागण्या, आरक्षण संदर्भात  दि. २१ जुलै रोजी बुधवार रोजी सकाळी ११:३० वाजता स्थळ व्यंकटेश हॉल माजलगांव येथे सकळी ओबीसी समाज बांधवाच्या उपस्थिती संपन्न झाली. ओबीसी जातिनिहाय जनगणना, ओबीसी समाजाच्या विविध मागण्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण पुर्ववत करण्यात यावे यासाठी बैठकीत अॅड सुभाष राऊत जिल्हाअध्यक्ष अ. भा. महात्मा फुले,प्रा.पी.टी.चव्हाण मा.जि.प.सदस्य तथा बंजारा समाज नेते,डॉ.नागेश गवळी प्रदेश प्रचारक अ.भा.महात्मा फुले समता परिषद,जे.डी.शहा.गणेश जगताप प्रदेशाध्यक्ष मा रा.परीट समाज धोबी सेवा मंडळ मा कल्याणराव आबुज  सभापती, जिल्हा परिषद सदस्य बीड, अर्जुन दळे जिल्हाअध्यक्ष कुंमार समाज यानी ओबीसी आरक्षण पे चर्चा  बैठकीत बोलताना म्हणाले की आता ओबीसी समाज बांधवानी झोपेचे सोग -डोग बाजुला ठेऊन आबीसी आरक्षणास इतर मागण्यासाठी आता सरकारवर हाला बोल केल्याशिवाय आता पर्याय नाही असे बोलताना अखिल भारतीय महात्मा फुले समाता परिषदेचे जिल्हाअध्यक्ष अॅड सुभाष राऊत म्हणाले, बोलताना म्हणाले की ओबीसीचा शत्रू कोण आणि मित्र कोण आता आपण ओळखले पाहिजे असे बोलताना मा. प्रा. अॅड सुभाष राऊत बोलतानी म्हणाले प्रा. पी.टी.चव्हाण बोलताना म्हणाले कि ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासह ओबीसीची जातिनिहाय जनगना होणे ओबीसी समाजाच्या वतीने त्यांनी मागणी सरकार कडे केली,समाज कल्याण सभापती मा. कल्याणराव आबुज बोलताना म्हणाले की आरक्षण पद्रात पाडण्यासाठी सर्व ओबीसी समाज बांधवांनी आता एकत्र येण्याची गरज आहे असे मा. कल्याणराव आबुज म्हणाले ,प्रा.नागेश गवळी बोलताना म्हणाले कि स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण पुर्ववत करावे,ओबीसी जातनिहाय जनगणना तात्काळ करवी जेणेकरून ओबीसीचे प्रमाण व त्याचे अधिकार, त्याच्यांकडे देशाचे नेतृत्व ओबीसी समाजाकडे येईल असे ते बोलताना म्हणाले,ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय आरक्षण तात्काळ लागू करावे जातिनिहाय जनगणना करण्यात यावी तसेच ओबीसीसमाजाचे विविध प्रकारच्या समस्या आहेत .
    ओबीसी समाज हा मागासलेला,शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही,मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाही,ओबीसी समाज दिवसेंदिवस मागास होत आहे ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण,नोकरी ,राजकारणात राखीव जागा असणे गरजेचे आहे त्यामुळे ओबीसी समाज हा हाळुहाळु मुख्य प्रवाहात येईल,ओबीसी बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळणारे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.ओबीसींच्या हक्काचे आरक्षण पूर्ववत मिळवून देण्यासाठी बैठक माजलगांव येथे व्हेकटेश हॉल येथे करण्यात आली यावेळी सर्व पदाधिकारी,नगरसेवक,सरपंच,प.स.सदस्य,बूथ प्रमुख,   प्रभारी,कार्यकर्ते व सकल ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

Wednesday 21st of July 2021 07:28 PM

Advertisement

Advertisement