Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

प्रा. मंगेश कुलकर्णी याना पीएचडी प्रदान

अंबाजोगाई : येथील प्रा.मंगेश भगवंतराव कुलकर्णी-ईटककुरकर यांना संरक्षणशास्त्र या विषयात पीएचडी प्रदान झाली आहे.

राजस्थान येथील जेजेटीयु ने "भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज" या विषयावर त्यांनी शोध निबंध सादर केला होता. परभणी येथील प्रा.डॉ.चंद्रकांत भांगे यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते. प्रा.मंगेश कुलकर्णी यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल प्रा.नानासाहेब गाठाळ, प्रा.किरण चक्रे, प्रा.एस.पी.कुलकर्णी, प्रा.राहुल कुलकर्णी, विजय केंद्रे, प्रा.संदीप गिरगावकर, प्रा.डॉ.संपदा कुलकर्णी, प्रा.डॉ.गणेश मुडेगावकर, प्रा.संतोष कुलकर्णी यांनी स्वागत आहे.

Wednesday 21st of July 2021 01:38 PM

Advertisement

Advertisement